एक्स्प्लोर

Sunandan Lele T20 World Cup : भारतीय आक्रमणासमोर इंग्लंडचं सपशेल लोटांगण

Sunandan Lele T20 World Cup : भारतीय आक्रमणासमोर इंग्लंडचं सपशेल लोटांगण

 टी ट्वेण्टी वर्ल्ड कप 2024 ची (T20  World Cup 2024) दुसरी सेमी फायनल भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडली. भारतानं रोहित शर्मा, (Rohit Sharma)  सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर 171 धावा केल्या.  यानंतर अक्षर पटेल, (Axar Patel) कुलदीप यादव, (Kuldeep Yadav) जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं  इंग्लंडला पराभूत केलं. भारतानं दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होईल. भारतानं इंग्लंडला 103 धावांवर बाद करत 68 धावांनी विजय मिळवला. अखेर भारतानं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच देखील उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं 20ओव्हरमध्ये 7 विकेटवर 171 धावा केल्या. रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. आज मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 04 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Special Report : सूर्यानं घेतलेला कॅच अंतिम सामन्यातला टर्निंग पॉईंट ABP MajhaABP Majha Headlines : 04 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnandache Pan |  'काळ्यामाळ्या भिंगोळ्या' लेखक कृष्णात खोत यांची नवीन कांदबरीABP Majha Headlines :  3:00 PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
मोठी बातमी: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, लहान मुलं-महिलांचा समावेश, शोधकार्य सुरु
Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड
Nashik Crime : सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
सर्वत्र वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष, नाशकात मात्र टवाळखोरांकडून गोळीबार अन् कोयत्याने राडा; पाच जखमी
Devyani Pharande : 'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
'दारू अन् जुगाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी माझ्यावर काय आरोप करावे', देवयानी फरांदेंचा वसंत गितेंवर जोरदार पलटवार
Ajit Pawar Camp: पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांच्या बालेकिल्ल्याचे चिरे ढासळायला सुरुवात, शरद पवारांना भेटलेले ते 8 नगरसेवक कोण?
अजितदादांच्या बालेकिल्ल्याचे चिरे ढासळायला सुरुवात, शरद पवारांना भेटलेले ते 8 नगरसेवक कोण?
Embed widget