एक्स्प्लोर
Sudhir Mungantiwar on Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारावर सुधीर मुनगंटीवार यांचं नवं वक्तव्य ABP Majha
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत रोज नव्या तारखा मिळत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता नवं वक्तव्यं केलंय. १५ ऑगस्टआधी शपथविधी नक्की होणार, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. अमृत महोत्सवी झेंडावंदन असल्यानं त्याआधी विस्तार करावाच लागेल' असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाआधी शपथविधी झाला नाही, तर प्रथेप्रमाणे जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करता येणार नाही. त्यामुळे त्याआधी विस्तार होईल, असं मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे.. यामुळे उद्या मंत्रिमंडळ होणार की नाही याबाबत मात्र अजूनही निश्चितता असल्याचं दिसतंय
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















