Sudhir Mungantiwar On Brijbhushan Pazare : बृजभूषण पाझारेंना तिकीट द्या, आयात उमेदवारांवरुन नाराजी
Sudhir Mungantiwar On Brijbhushan Pazare : बृजभूषण पाझारेंना तिकीट द्या, आयात उमेदवारांवरुन नाराजी
- आम्ही आज कार्यकर्त्यासाठी दिल्लीत आलो आहे - जोरगेवार अजून आमच्या पक्षात आले नाहीत - त्यामुळे जोरगेवार यांच्यावर काही मत असण्याचे कारण नाही - पाझारे यांना तिकीट मिळावे ही सार्वत्रिक इच्छा आहे - काही वेळी आपदधर्म असतो - तो शाश्वत होऊ शकत नाही - जोरगेवार दहा पक्ष फिरले आहे - आता अकराव्या पक्षात यायचं असेल तर तो त्यांचा विषय आहे - कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये बंडखोरी होऊ नये म्हणून पक्षाने एक व्यवस्था काहीतरी केली आहे ऑन नाना नाना पाटोले यांनी कोणाला अस काही बोलू नये नाना आता भावी सीएम हाऊ पाहतात अस बोलले तर डीसीएमसुद्धा होऊ शकणार नाही




















