State Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत आज 10 मोठे निर्णय; काय आहेत निर्णय?
State Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीत आज 10 मोठे निर्णय; काय आहेत निर्णय?
आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत , राज्य शिखर बँकेच्या राज्यातील सहकारी साखर कारखान्याला मिळणाऱ्या कर्जा प्रकरणी 1 महत्त्वाचा निर्णय होणार आहे राज्यातील सहकारी साखर कारखान्याला कर्ज हवे असल्यास संचालक मंडळांने यापूर्वी शिखर बँकेला लेखी थकहमी देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये रद्द होणार आहे .. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर हा निर्णय लागू केला होता ... यामुळे, महायुती सरकारमधील अनेक नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळण्यासंदर्भात , अडचणी निर्माण झाल्या होत्या ..




















