एक्स्प्लोर
Britian PM Keir Starmer India : ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर, उद्या मुंबईत मोदींची घेणार भेट
ब्रिटनचे पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर मुंबईत दाखल झाले. पहाटे मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी आणि Starmer यांची मुंबईमध्ये उद्या व्यापाराबाबत चर्चा होणार आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर Starmer यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. ब्रिटनच्या संसदेमध्ये मंजुरी दिलेल्या नव्वद टक्के वस्तूंवरील आयात शुल्क रद्द करण्याच्या दृष्टीनं धोरण राखण्याबाबत पावलं उचलण्यात येणार आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी Starmer यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलेलं होतं. Jio World Center इथे आयोजित सहाव्या जागतिक FinTech परिषदेमध्ये दोन्ही पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. या भेटीनिमित्त उभय देशांच्या नौदलाचं कोकण किनारपट्टीवर संयुक्त संचलन आयोजित करण्यात आलंय. Starmer भारतानंतर China ला देखील भेट देणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















