एक्स्प्लोर
Special Report Solapur Fire : सोलापूर, हैदराबादमध्ये भीषण अग्नितांडव, 8 जणांचा मृत्यू
Special Report Solapur Fire : सोलापूर, हैदराबादमध्ये भीषण अग्नितांडव, 8 जणांचा मृत्यू
पाकिस्तान हा असा शेजारी आहे, ज्याचा सध्या आजुबाजुच्या सगळ्या शेजाऱ्यांना त्रास आहे, चीनचा अपवाद वगळता.
दहशतवादी पाकिस्तानचा जाच सहन करणारा आणखी एक देश म्हणजे अफगानिस्तान. अफगानिस्तानात भारतासोबत चांगले संबंध हवे असं मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र धर्माच्या नावावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला आपली जिहादी प्रयोगशाळा बनवलंय. त्या कचाट्यातून सुटण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न सुरु असतो. त्याचेच संकेत गेले काही दिवस मिळत आहेत.
हे ही वाचा..
अक्कलकोट एमआयडीसीतील उस्मानभाईंच्या कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या (Solapur) डोळ्यात पाणी आलय. कारण, या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून एक वर्षाच्या चिमुकल्यानेही आपल्या आईच्या कुशीतच दम तोडला. नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी जिवाच्या आंकातेने, मंंसुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गेले. पण, काळ बनून आलेल्या आगीत होरपळून उस्मानभाईंच्या कुटुंबीतील 5 जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच सकाळपासून कंपनीबाहेर स्थानिकांनी, सोलापूकरांनी धाव घेऊन मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, नियतीपुढे सगळेच प्रयत्न फोल ठरले, वेळ आणि काळ आग बनून एकत्र आल्याने अनाकलीयन असं अघटीत घडलं.
महाराष्ट्र
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















