Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का?
Special Report Pakistan Laal Masjid : दहशतीचं हेडक्वार्टर, लाल मशिदीतील मौलानांच्या हाती बंदूक का?
पाकिस्तानातली लाल मशीद. राजधानीचं शहर इस्लामाबादमधल्या या मशिदीपासून पाकिस्तानी आर्मीही चार हात लांब राहते. या मशिदीच्या अनेक रक्तरंजित कहाण्याही ऐकिवात आहेत. भारत पाकिस्तान संघर्षाच्या काही दिवस आधी याच मशिदीतून काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ होते तिथले मौलाना अब्दुल अजीज यांचे... कोण आहेत हे अब्दुल अजीज, काय आहे या लाल मशिदीचा इतिहास? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
हे ही वाचा.
मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या (Police) हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचं गंभीर गुन्ह्यात रुपांतर झालंय. या घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.





















