एक्स्प्लोर
Special Report : कोण खरं कोण खोटं, गुवाहाटीवरुन आलेल्या आमदारांच्या विधानाने खळबळ
Special Report : एकीकडे शिवसेनेचे एक एक आमदार राज्यातून बाहेर पडातयेत. त्यामुळे त्यांचं संख्याबळ कमी होतंय. या स्थितीत शिवसेनेचे काही आमदार परतले. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांचा समावेश आहे. जेव्हा हे परतले, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार आरोप केले. तर त्यांच्या आरोपाला काही तास होण्याआधीच गुवाहाटीमधून एक व्हीडिओ आला.. आणि त्यात या दोन्ही आमदारांवरच आरोप केले...काय आहे हे सगळं प्रकरण पाहा
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















