एक्स्प्लोर
Special Report | महेश मस्केंच्या 'माझा' ला शुभेच्छा, पिंपळाच्या पानावर कोरला 'लोगो'
एबीपी माझाचं नवं रुपडं आज आपल्यासमोर आलंय. नवीन लोगोसह एबीपी माझाचं नवीन रूप आपण आजपासून पाहत आहोत. अमर्यादित या थीमसह झालेल्या या बदलाचं स्वागत होतंय. अनेक दिग्गजांसह समाजाच्या सर्वच स्तरांतून एबीपी माझावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. याच शुभेच्छांच्या वर्षावात एक खास शुभेच्छा आल्यात त्या बार्शीच्या एका कलाकाराकडून. महेश मस्के असं या कलाकाराचं नाव. एका डोळ्याने अंध असलेला महेश अवलिया कलाकार आहे. पिंपळाच्या पानावर त्याने एबीपी माझाचा नवा लोगो आणि नाव काढून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















