Special Report Narendra Modi : लाल किल्यावरून मोदींचा सेक्यूलरचा नारा! सिव्हिल कोड म्हणजे काय?
Special Report Narendra Modi : लाल किल्यावरून मोदींचा सेक्यूलरचा नारा! सिव्हिल कोड म्हणजे काय?
सेक्युलर सिव्हिल कोड... स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच या शब्दाचा उल्लेख केला... आणि देशभरात चर्चा सुरू झाली... ती म्हणजे मोदी सरकार सेक्युलर सिव्हिल कोड अर्थात धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेनं पाऊल टाकतंय का? याची... आतापर्यंत देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याची चर्चा अनेकदा झालीय... या युनिफॉर्मच्या ठिकाणी आता सेक्युलर शब्द वापरून मोदींनी नव्या राजकारणाची नांदी दिलीय... सध्याचे नागरी कायदे कम्युनल आणि समाजात दुरावा निर्माण करणारे असल्यानं सेक्युलर सिव्हिल कोडची गरज मोदींनी व्यक्त केलीय... ((बाईट- मोदी- हेडर- सरकार समान नागरी कायद्याच्या दिशेने? मोदी- )) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेलं सेक्युलर सिव्हिल कोड नेमकं काय आहे? ते पाहा... GFX IN हेडर- सेक्युलर सिव्हिल कोड काय आहे? सेक्युलर सिव्हिल कोड आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड एकच समान नागरी कायदा म्हणजे कोणत्याही जातीधर्माच्या नागरिकासाठी एकच कायदा सध्या लग्न, घटस्फोट, दत्तक, वारसदार, मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांसाठी प्रत्येक धर्मात वेगवेगळे कायदे सध्या देशात मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ आहेत हिंदूंसाठीच्या कायद्यांंतर्गत हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध समाज येतात समान नागरी कायदा आल्यास प्रत्येक धर्मातले वेगवेगळे कायदे निष्प्रभ होतील समान नागरी कायदा आल्यास मुस्लिमांमधल्या बहुपत्नीत्वाला आळा बसेल हिंदूंप्रमाणेच मुस्लिम, पारशी धर्मातल्या मुलींना आईवडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळेल GFX OUT ((बाईट- टू-विन करा- हेडर- सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे काय? १) etxm R DEL VARDA JNU byte 1508 २) नागपूरवरून एक्स्पर्टचा बाईट आलाय)) महत्त्वाचं म्हणजे, सेक्युुलर शब्द वापरण्यामागे नरेंद्र मोदींचं राजकीय धोरण असल्याचंही बोललं जातंय... GFX IN हेडर- 'सेक्युलर' शब्द आणण्याचं कारण काय? लोकसभेत भाजपकडे बहुमत नाही, मित्रपक्ष सेक्युलर शब्दाला हरकत घेणार नाहीत हिंदुत्ववादी नसलेल्या जेडीयू आणि तेलुगु देसम या घटकपक्षांना सेक्युलर शब्दाला विरोध असणार नाही