एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report : भोसरी एमआयडीसी भुखंड गैरव्यवहार प्रकरण, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीकडून समन्स
ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. खडसे यांना उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीने खडसेंची चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीनं मोर्चा वळवला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Tweet : 'कुठेही एकत्र जमू नका', एकनाथ शिंदे यांचं ट्वीटमधून कार्यकर्त्यांना आवाहन
Top 70 At 7AM 26 November 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या #abpमाझा
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-
Majha Gaon Majha Jilha at 630AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा
सकाळी ६ वाजताच्या 100 headlines at 6AM एबीपी माझा लाईव्ह ABP LIVETop 100 At 6AM 26 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
रायगड
बॉलीवूड
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement