Specail Report Ajit pawar : मी चुकलो, पत्नीला उमेदवारी, दादांना उपरती
Specail Report Ajit pawar : मी चुकलो, पत्नीला उमेदवारी, दादांना उपरती
ज्या देशांत महीला सक्षम होतात तो देश सक्षम होतो म्हणून आम्ही महिला सक्षमीकरण काम हाती घेतलं आहे. 25 तारखेला याच मैदानात पंतप्रधान नरेन्द्र मोदी येणार आहेत मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला कारण आमच्या महिला एक एक पैसा बचत गटाचा पैसा परत करतात. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातुन आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का की कुनी म्हणाल मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो कुणीही बहिणीच प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की 1500 रुपये माघारी घेऊ अरे वेड्यांनो दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत. 31 ऑगस्ट महिन्या पर्यंत फॉर्म भरलेल्या जुलै ऑगस्ट महिन्यांचें पैसे आम्ही देऊ खोटं बोलून निवडणूका जिंकण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. परंतु हे खोट आहे कारण कोर्टाने स्पष्टं केलं आहे की असं होणार नाही आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणांना भेटण्याकरीता आम्ही आमचा दौरा सुरू केला आणि जळगामधून सुरू केला हा जिल्हा बहिणाबाई आणि मुक्तांचा ज्या देशात महिलांचे सशक्ती करण होतो तो देशा विकसित होतो आमच्या महिला अश्या आहे ती की त्या स्वतः जेवत नाही पण आमचे काही मित्र गमतीगमती मध्ये काहीही बोलतात की मदत परत घेतली जाईल मात्र कोणीच तुम्ही मतद परत घेतली जाणार नाही काही लोक खोटं नरेटिव्ह सेट करतात काही लोक बोततात आरक्षण जाणार मात्र चंद्र सुर्य असेपर्यंत आरक्षण राहणार