एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sonia Gandhi : सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवणार, निवडणूकीचा भरला अर्ज :ABP Majha
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेवर जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी आज राजस्थानमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. रायबरेली या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून प्रियांका गांधींना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. खरंतर, सोनिया कर्नाटक किंवा तेलंगणातून देखील निवडणूक लढवू शकल्या असत्या. मात्र राहुल गांधी दक्षिण भारतातूनच लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे गांधी घराण्यानं उत्तर भारतातून निवडणूक न लढण्याचं ठरवलंय, असा संदेश जनतेत गेला असता. म्हणून सोनिया राजस्थानमधून उभ्या राहत असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement