एक्स्प्लोर
Onion Grant Solapur : कांद्यासंदर्भातली अनुदान प्रक्रिया अद्याप कागदावरच
राज्य सरकारने १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा दिड महिन्यांपूर्वी केली होती. परंतु या योजनेतील जटील अटी-शर्थींमुळे अद्याप शेतकऱ्यांची अंतिम यादी निश्चित झालेली नाहीये.. जिल्ह्यात बाजार समितीत अनुदान मागणीसाठी 38 हजार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 8 हजार अर्जांची तपासणी पूर्ण झाली असून 30 हजार अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे ही योजना अद्याप तरी कागदावरच अडकल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे.
महाराष्ट्र
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















