एक्स्प्लोर
Solapur MNC | थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची बॅनरबाजी, चौका-चौकात थकबाकीदारांच्या नावांचे बॅनर !
वर्षांनुवर्षे कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे शक्कल लढवण्यात आली आहे. 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे थेट बॅनर लावलेत. जवळपास 350 थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावण्यात आलेत. सोलापुरातील मुख्य चौक असलेल्या 8 वेगवेगळ्या परिसरांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक



















