एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Sindhudurg : तिलारी खोऱ्यात जगातील सर्वात विषारी साप 'किंग कोब्रा', सापाच्या 49 प्रजाती
तळकोकणात 70 पेक्षा जास्त सापांचा अधिवास आहे. त्यात आता किंग कोब्राचा म्हणजेच नागराजाचा अधिवास समोर आला आहे. अलीकडेच जैवविविधतेने संपन्न असलेल्या दोडामार्ग मधील तिलारी खोऱ्यात नागराजाचा अधिवास समोर आला आहे. त्यामुळे दुर्मिळ अश्या नागराज आता तिलारी सारख्या घनदाट जंगलात असल्याचे समोर आलं आहे. जगातील सर्वात विषारी साप म्हणून नागराजाची ओळख आहे. तिलारी मध्ये घोरपडीची शिकार करतानाचा नागराजाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे नागराजाचा नव्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिवास असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र
Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion