एक्स्प्लोर
Nitesh Rane vs Deepak Kesarkar :अनिल देशमुख व्हायचं नसेल तर केसरकरांनी विचार करुन बोलावं :नितेश राणे
सिंधुदुर्गात राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद नेहमीच चर्चेचा ठरतो. आता पुन्हा एकदा भाजपचे आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्यात जुंपली आहे. नितेश राणेंनी केसरकरांना ईडी चौकशी लावून अनिल देशमुख करायची धमकी दिली, तर अंगावर आले तर शिंगावर घेऊ असं सांगत केसरकर यांनी राणेंना उत्तर दिलंय.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















