Aaditya ThackerayVsShrikant Shinde:लोकसभेच्या जागेवरुन ठाकरेंनी सुनावलं, श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर
Aaditya ThackerayVsShrikant Shinde:लोकसभेच्या जागेवरुन ठाकरेंनी सुनावलं, श्रीकांत शिंदेंचं थेट उत्तर कुवतीप्रमाणे वक्तव्य करा ,आपल्या कुवतीपेक्षा जास्त झेपत नसतील अशी वक्तव्य तर करू नका ... श्रीकांत शिंदे यांचे आदित्य ठाकरेवर सडेतोड टीकाज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्याने वक्तव्य केलं पाहिजे, आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसतील तर करू नका अशी सडेतोड टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली . कल्याण लोकसभा मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सात मधील पाच जणांचा बळी केल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय






















