एक्स्प्लोर
Shravani Somvar 2021 : श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूर, आळंदी, शिखर शिंगणापूरमध्ये फुलांची सजावट
श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे... गुलाब, कामिनी, झेंडू इत्यादी फुलांनी केलेल्या सजावटीमुळं विठ्ठलाच्या मंदिराला मोहक रुप लाभलंय.... कल्याणचे विठ्ठलभक्त शशिकांत मढवी यांच्यातर्फे ही सजावट सेवा विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आली आहे.... तिकडे पुण्याच्या आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजले आहे...शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















