एक्स्प्लोर
Shravani Somvar 2021 : आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत Trimbakeshwar मध्ये संचारबंदी लागू
आज श्रावणी सोमवार असला तरी भक्तांना मंदिरात जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेता येणार नाही. कारण कोरोनामुळं राज्यातल्या मंदिराचे दरवाजे अजूनही बंदच आहेत.. प्रत्येक श्रावणात त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची मोठी गर्दी होते. मात्र यंदा प्रशासनानं तिथं संचारबंदी लागू केली आहे... रविवारी रात्री ८ ते सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथं संचारबंदी असेल... ब्रह्मगिरी प्रदिक्षणेवर देखील बंदी असणार आहे.. दरम्यान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडा अशी मागमी पुरोहित संघाकडून करण्यात येतेय.
महाराष्ट्र
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
आणखी पाहा





















