Sanjay Gaikwad Buldhana : निकालात अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता
एक्झिट पोलचा परिणाम बऱ्यापैकी खरा असतो...
शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांची एक्झिट पोल वर प्रतिक्रिया
राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार.
जनतेला खासदाराची कामे माहीत त्यामुळे गैरसमजातून अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता
एक्झिट पोलचा निष्कर्ष जवळपास खरे ठरतात..
मला आनंद आहे देशात तिसऱ्यांदा मोदीजी सत्तेत येत आहेत..
अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि रीपीटेशन मुळे ही महायुतीला फटका बसला...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही..
दोन चार जागा आमच्या जागा कमी होणार...
रावसाहेब दानवे , प्रतापराव जाधव यांना जास्त टर्म झाल्याने फटका बसण्याची शक्यता...
बुलढाण्यात प्रतापराव जाधव निवडून येण्याची शक्यता
अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि रीपीटेशन मुळे ही महायुतीला फटका बसला...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही..
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा वेगवान एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/25a8c7a61bb566136687266291b7a4661739791290534977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)