Shivsena Foundation Day : आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन; दोन्ही गटांकडून जय्यत तयारी
Shivsena Foundation Day : आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन; दोन्ही गटांकडून जय्यत तयारी शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे. आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची शिवसैनिकांना साद, 'आम्ही चालवू पुढे वारसा' पोस्टरवर मजकूर
महत्त्वाच्या बातम्या



















