एक्स्प्लोर
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनातून दोन महिन्यांचा ब्रेक जाहीर केला आहे. 'सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय,' असे राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. उपचार सुरू असून लवकरच बरा होऊन नवीन वर्षात पुन्हा सर्वांच्या भेटीला येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बाहेर जाण्यावर आणि गर्दीत मिसळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राऊत यांची अनुपस्थिती ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
महाराष्ट्र
Nashik TET Exam: इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर दिला,नाशिकमध्ये TETचा गलथान कारभार
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Smriti Mandhana Father News : विवाहसोहळ्यात स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली
Hasan Mushrif Kolhapur Speech : नेत्याने घेतलेला निर्णय पटो न पटो तो मान्य करायचा
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं का नाही?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement



















