एक्स्प्लोर
Shiv Sena MLAS Disqualification : व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवणार
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा साडेअकरा वाजता नियमित सुनावणी सुरु होईल. दोन सत्रात ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सलग 24 नोव्हेंबरपर्यंत सलग असेल त्यानंतर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते रविवारी 3 डिसेंबरपर्यंत सलग 7 दिवस सुनावणी असेल. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. आज देखील अशाच पद्धतीने उलट तपासणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















