एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल
सध्या पावसामुळं पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळते, पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिकस्थळांवरसुद्धा भाविक गर्दी करू लागलेत. आज सकाळपासूनच शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय.. गर्दीमुळे दर्शनाला जवळपास अडीच ते तीन तास लागत असून भाविकांना रांगांमध्ये तात्कळत उभं राहावं लागतंय. दर्शन रांगेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी...
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion