एक्स्प्लोर
Shinde Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींशी खलबतं
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत... आणि हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात राज्यातल्या राजकीय घडामोडींबाबत पक्षश्रेष्ठींशी खलबतं होण्याची शक्यता आहे... आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही आहे.ा
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















