एक्स्प्लोर
Sharad Pawar on MVA : 2024 मध्ये एकत्र लढणार नाही? शरद पवार यांचं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य
महाविकास आघाडीबद्दल शरद पवारांनी अतिशय मोठं वक्तव्य केलं आहे.. २०२४मध्चे मविआ एकत्र लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं पवार म्हणाले. अजून आमची आपसात चर्चा झाली नाही, जादावाटप कसं करायचं ते ठरलं नाही, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आता सांगू शकत नाही, असं पवार अमरावतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा एकत्रच लढणार, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून सांगतायत. त्यामुळे पवारांच्या विधानावर आता ठाकरे गट आणि काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भंडारा
सांगली
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















