एक्स्प्लोर

Sharad Pawar On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामर्गाची स्तिथी मान खाली घालायला लावणारी

Sharad Pawar On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामर्गाची स्तिथी मान खाली घालायला लावणारी

चिपळूण मध्ये आल्यानंतर काही लोकांची आठवण..... बाळासाहेब सावंत यांचा शरद पवार यांच्याकडून उल्लेख. महाराजांच्या पुतळ्यात पण पैसे खायचं काम केलं.... भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर पोचला हे याच उदाहरण - शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्ही कडून तयार केला असं सरकार कडून सांगण्यात आलं..... वारा जास्त आल्यामुळे पुतळा पडल्याचे राज्यसरकार सांगतात.. गेट वे ऑफ इंडिया च्या शेजारी उभा असलेल्या पुतळ्याला कडधी धक्का बसला नाही....आणि सिंधुदुर्ग मधला पुतळा वाऱ्याने पडला सांगतात - ? कराड चिपळूण मार्गाच्या अवस्थेवरुन शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका - आयुष्यात अश्या पद्धतीचा रस्ता पहिला नाही - शरद पवार. एखादा पेशंट हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तर तो हॉस्पिटल मध्ये पोचणार नाही. - शरद पवार तीन वेळा दुरुस्त करून रस्त्याची दयनीय अवस्था....शरद पवार पुण्यात ज्या खड्ड्यात  ट्रक पडला तो रस्ता हल्ली तयार केलेला.... याचा अर्थ स्पष्ट आहे, भ्रष्टाचाराला मर्यादा राहिलेला नाही - शरद पवार सत्ता येते आणि जाते...ती येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवायचे असतात. नसेल तेव्हा चिंता करायची नसते नारायण राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका - नारायण राणेंचे चिरंजीव ज्या पद्धतीने वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्री याच्या पुढच्या पिढीने केलेली नाही शरद पवार यांची नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर थेट टीका.... सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय. ज्यावेळी सत्ता डोक्यात जाते तेव्हा त्यांना भानावर आणावं लागत प्रधान मंत्र्यांच्या काश्मीर  दौऱ्यावर  शरद पवार यांची टीका. काश्मीर मध्ये जाऊन काँग्रेस वर टीका करणाऱ्या मोदींना पार्लमेंट मध्ये  विनंती करणार.... काँग्रेस ने देशासाठी काय केलं याची आठवण करून देणार इंदिरा गांधींच्या आठवणींना शरद पवार यांचा उजाळा...देत मोदींना केलं लक्ष देशासाठी ज्या गांधी कुटुंबातील लोकांची हत्या झाली त्या काँग्रेस बद्दल मोदी म्हणतात की काँग्रेस ने काय केलं देशाचे प्रधानमंत्री चुकीच्या पद्धतीने वक्ताव्य करतात... चारसो पार म्हणणाऱ्या मोदींना जनतेनं 240 जागा दिल्या.... आज नितिश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या दोन पक्षांची मदत घेतली नसती तर सरकार बनल नसतं. तरीही यांना अजून समज येत नाहीये - शरद पवार महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला चांगली साथ दिली - शरद पवार प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत राहा... कोकणासाठी काहीतरी करायची चर्चा या आधी व्हायची... कोकणचा चेहरा बदलायचा असेल तर कोकणात कारखानदारी, फलोत्पादन व्यवसाय विकसित व्हायला पाहिजे

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलं
Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हानMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Embed widget