एक्स्प्लोर
Sharad Pawar Namo Rojgar Melava : अखेर नमो रोजगार मेळावा पत्रिकेत शरद पवारांचं नाव
बारामतीत शनिवारी नमो रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्याचं निमंत्रण पत्रिकेत आधी शरद पवारांचं नाव नव्हतं. आज मात्र शासनानं नवी कार्यक्रम पत्रिका जारी केली, ज्यामध्ये पवारांचं नाव आहे. नमो रोजगार मेळावा बारामतीत होतोय, त्य़ासाठी सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांना निमंत्रण दिलं, पण शरद पवारांचं नाव नसल्यानं शासनावर बरीच टीका झाली. त्यानंतर सारवासारव करत, शासनानं कार्यक्रमाच्या २४ तास आधी नवी कार्यक्रम पत्रिका काढली.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र





















