एक्स्प्लोर

Sharad Pawar Govind Baug : बारामतीत दिवाळी, शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी

Sharad Pawar Govind Baug : बारामतीत दिवाळी, शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मांदियाळी

शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची पाडव्याला मोठी गर्दी होत असते.  पवार प्रेमी राज्यभरातून बारामती मध्ये शुभेच्छांचा शुभेच्छा देण्यासाठी तसेच दिवाळी फराळ करण्यासाठी येत असतात. परंतु आजच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली गोविंद बागेत पाहायला मिळते. गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानातून आढावा घेतला आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने

हे ही वाचा...

नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा  मतदारसंघातून (Naigaon Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर (Shirish Gorthekar) यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. गोरठेकरांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष लढण्याचा निर्णय  घेतलाय. त्यांच्या या बंडामुळं नायगाव मतदारसंघात काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसणार आहे. 

शिरीष गोरठेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव आहेत. नायगाव मतदारसंघात गोरठेकर यांची मोठी ताकद आहे . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितली होती. पण ही जागा काँग्रेसला सुटली आहे. त्यामुळं काँग्रेसकडून मिनल खतगावकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं शिरीष गोरठेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. माघार घेतील अशी अपेक्षा होती. मात्र समर्थकांची बैठक घेऊन त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!
घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!Laxmi Poojan Muhurta : लक्ष्मीपूजनासाठी दिवसभरात तीन मुहूर्त,जाणून घ्या कोणते?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PMShaina NC on Arvind Sawant : अरविंद सावंतांकडून महिलांचा माल म्हणून उल्लेख, शायना एनसींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
मोठी बातमी : एकही आमदार नाही, त्यांनी मुख्यमंत्री कोण हे सांगणं हास्यास्पद, सदा सरवणकरांचा राज पिता-पुत्रावर पहिला हल्ला!
Maharashtra Assembly Election 2024: नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
Girish Mahajan : नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
नांदगाव, चांदवडमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढत? भाजप संकटमोचक गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, भुजबळ, आहेर...
Rajesh Kshirsagar : काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
काँग्रेसने स्वतःच आपल्या बेसमेंटमध्ये बॉम्ब तयार करून ठेवले होते, ते फुटत आहेत; राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
Parvati Assembly Constituency: ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पर्वती विधानसभा मतदारसंघात फ्लेक्सची चर्चा; घडामोडींना वेग
Embed widget