![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shahpur Water Crisis : धरण उशाशी कोरड घशाशी,पाण्यासाठी भटकंती; शहापूर,कसाराकरांचं भीषण वास्तव
Shahpur Water Crisis : धरण उशाशी कोरड घशाशी,पाण्यासाठी भटकंती; शहापूर,कसाराकरांचं भीषण वास्तव धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेचं घसा मात्र अजूनही कोरडाच आहे .मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात भातसा ,तानसा,वैतरणा, मोडकसागर सारख्या महाकाय जलाशयांची जलसंपत्तींचा ठेवा उशाशी असतानाही येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील शहापूर ,कसारा माळ,विहिगाव,ढेंगणमाळ,सुसरवाडी, वशाळा ,साठगाव, सावरदेव पाडा, चिंध्याचीवाडी, कोथळा,आपटे गावासह जवळपास 250 गाव पाड्यावर भिषण पाणी टंचाई असून 192 गाव पाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या परिसरात विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत काही विहिरीत दगडाच्या फटीतून थेंब थेंब पाणी विहिरीत जमा होतो आणि एक हंडा पाणी साचायला जवळपास एक ते दोन तास लागतात विहिरीतील पाणी खोलगट भागात असल्याने जीव धोक्यात घालून फक्त एक हंडा पाण्याकरता महिला व पुरुष विहिरीमध्ये उतरतात तसेच विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोरीच्या मदतीने पाणी खेचून पाणी भरलं जातं त्यामुळे जीवाचा धोका कायम असतो.
![Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/80e2dc66fa6fec6d42ea68ee86494f2a1733507695223976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचं सहकार्य पाच वर्ष राहील?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/e27df5fe856194988e67fe3c6501e5a61733507517523976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/d630306c916b8b679d94a9f0ff833b411733502669215976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Madhurkar Pichad Demise : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड कालवश, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/43097906731e51a4eae198c2f3761efc1733496626626976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dr.Babasaheb Ambedakar Mahamanav Mahaparinirvan : महामानवाचे महापरिनिर्वाण, जेव्हा कोट्यावधी वंचिताचा आधार हरपला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/17e98a2519c9da25aa4b607ab504f7a01733493521413976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)