एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Convoy Mumbai : नेत्यांना देखील टक्कर देईल असा शाहरुख खानचा ताफा ABP Majha

Shahrukh Khan First Movie with Manoj Bajpayee :   मागील काळात जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तर, काही जुने चित्रपट हे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिस्टोर करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांना जुन्या चित्रपटांचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. आता, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan) जुना चित्रपट पुन्हा अशाच पद्धतीने रिलीज होणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयीचीदेखील (Manoj Bajpayee) भूमिका आहे. 

फिल्म आर्काविस्ट  शिवेंद्रसिंग डुंगरपूर हे चित्रपट री-स्टोर करण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी श्याम बेनेगल यांचा 'मंथन' चित्रपट पुन्हा री-स्टोर केला. 'मंथन' 1976 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये दाखवला जाणार आहे. हा महोत्सव 14 मेपासून सुरू होणार असून 25 मेपर्यंत चालणार आहे. 

'मंथन' नंतर, शिवेंद्र हे शाहरुख खान आणि मनोज वाजपेयी यांच्या टेलिव्हिजन चित्रपटाच्या री-स्टोरवर काम करत आहेत. In Which Annie Gives It Those Ones असे या चित्रपटाचे नाव आहे. एखाद्या चित्रपटाची मूळ प्रिंट हरवल्यानंतर री-स्टोर करता येते. या री-स्टोर प्रक्रियेत व्हिज्युअल क्वालिटीचा दर्जा चांगला करण्यात येतो.

शक्यता

लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार, १ जूनला अखेरच्या टप्प्यात ८ राज्यात ५७ जागांवर मतदान, ४ जूनला एबीपी माझावर महानिकाल

आरएसएस शाखांवर जाणाऱ्यांना गांधी समजणं अशक्य  राहुल गांधींची टीका,शाखेत जाणारे  गांधी नाही तर गोडसेच्या मार्गाने जातात राहुल गांधींचा घणाघात.

भुसावळमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंवर अंदाधुंद गोळीबार, गोळीबारात बारसेंसह सहकाऱ्याचा मृत्यू, पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती

महाराष्ट्र व्हिडीओ

Pravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 

Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीकाRahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यताAnil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 

राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी

Embed widget