एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari | कोरोनामुळे आषाढी वारी मधील मानाच्या सातपैकी चार पालख्यांचा पायी दिंडी सोहळा रद्द | ABP Majha
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय मानाच्या पालखी आयोजकांनी घेतला आहे. आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र
ABP Majha Headlines : 1 PM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement