एक्स्प्लोर
Advertisement
Dhule : धुळे जिल्ह्यात कोरोना नियम पाळत शाळा सुरू, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
मार्च 2020 साली देशाला कोरोनाने विळखा घातला आणि शाळा बंद झाल्या. मार्च 2021 मध्ये देश पुन्हा दुसऱ्या लाटेकडे कुच करू लागला आणि शाळा यावर्षीही सुरू झाल्याच नाहीत. परंतू कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारनं 4 ऑक्टोबर पासून काही भागात शाळा सुरू करण्याचे ठरावले. धुळे जिल्ह्यातही वर्षभराने शाळा सुरू झालेल्या व मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनला कंटाळलेले शिक्षक व विद्यार्थी पून्हा शाळते दाखल झाले आणि अखेर शाळेची घंटा वाजला. धुळे जिल्ह्यात सरकारने जाहीर केलेले सगळे कोरोना नियम पाळुन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत आणि सर्वांनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM ऑक्टोबर 2024
Baba Siddique Update : आरोपींच्या चौकशीसाठी राजस्थान पोलिसांचं स्पेशल युनिटं मुंबईत दाखल
ABP Majha Headlines : 2 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा कौल कुणाला
ABP Majha Headlines : 1: 00 PM : 15 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
क्राईम
निवडणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement