एक्स्प्लोर
Advertisement
Savitribai Phule Case : सावित्रीबाई फुले छात्रालयातील घटनेप्रकरणी विरोधकांची सरकारवर टीका
Savitribai Phule Case : सावित्रीबाई फुले छात्रालयातील घटनेप्रकरणी विरोधकांची सरकारवर टीका
मुंबई: चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात झालेल्या एका मुलीच्या हत्येनंतर (hostel girl murder) आता राज्य सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचनी दिले आहेत. यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाय सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून एका आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
Tags :
MUMBAIमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion