एक्स्प्लोर
Satara Mandhardevi Yatra : मांढरदेवी गडावर काळूबाईचा जागर, ओमायक्रॉनमुळे गडावर भाविकांना बंदी
आज शाकंभरी पौर्णिमा... महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्याच्या मांढरदेवी गडावर काळूबाईची यात्रा भरते.. मात्र ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलग तिसऱ्या वर्षी काळूबाईची यात्रा रद्द करण्यात आलीय. कोरोनामुळे भाविकांना गडावर येण्यास बंदी घालण्यात आलीय. असं असलं तरी शासकीय अधिकारी आणि ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात आलीय. भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. भाविकांना मांढरदेवी गडावर प्रवेश बंद असला तरी एबीपी माझावर घरबसल्या तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता....
महाराष्ट्र
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा




















