एक्स्प्लोर
Satara Doctor Suicide: महिला डॉक्टरची आत्महत्या, नेमकं काय घडलं?
सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांची नावे समोर आली आहेत. 'माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले आणि प्रशांत बनकर ज्याने शारीरिक व मानसिक छळ केला,' असे डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. ही घटना फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये घडली, जिथे डॉक्टर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. पीडित डॉक्टर बीड जिल्ह्याच्या मूळ रहिवासी असून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी पोलिसांना निलंबित करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे.
महाराष्ट्र
Pratap Sarnaik : Eknath Shinde एवढे छोटे नाहीत जे पळवापळवीची तक्रार Amit Shah यांच्याकडे करतील
Jaykumar Gore : नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील
PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























