एक्स्प्लोर
Advertisement
Khasaba Jadhav | खाशाबा जाधव यांना यंदाही पद्म पुरस्कार का नाही? पुत्र रणजीत जाधव यांचा उद्विग्न सवाल
भारताचे पहिले ऑलिम्पिक पदकविजेते पैलवान खाशाबा जाधव यांना यंदाही पद्म पुरस्काराचा मान देण्यात आला नाही, याबद्दल महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. खाशाबांचे चिरंजीव रणजीत जाधव यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्र शासनाला खाशाबांना पद्म द्यायचाच नसेल, तर त्यासाठी सबळ कारण तरी द्यावं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र
Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी
ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024
Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता
Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा
Dhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
पुणे
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion