एक्स्प्लोर
Santosh Bangar Special Report : संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला, विरोधकांचा थेट हल्ला
हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील. आता त्यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत. तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला त्यानी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेत भेट दिली, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















