एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut on Chandrakant Patil, Shambhuraj Desai: सीमा भागासाठी नियुक्त मंत्री कुठे ? - संजय राऊत
संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यावर टीकेचा ट्विट केलाय... चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई हरवले आहेत... हे दोन्ही मंत्री सीमा भागात फिरकले नसल्याचा आरोप त्यांनी केलाय...
चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई अशा दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात याची नोंद राहील. Shame! Shame!! मराठी माणसांचे गद्दार. दुसरे काय?
महाराष्ट्र
Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!
Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज
Vasai Robbery Jewellery Shop : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement