एक्स्प्लोर
"फडणवीस मोदींपेक्षा मोठे, सह्याद्रीपेक्षा उंच, म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत" : संजय राऊत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच भाजप आणि विरोधी पक्षावर आपल्या खास शैलीत टीका करत असतात. आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका करत नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीस मोठे असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस हे मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
मुंबई
क्राईम





















