Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपचे गुलाम! राऊतांचा घणाघात!
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपचे गुलाम! राऊतांचा घणाघात! हे व्यापारी लोक आहे दर दिवस शेअर मार्केटमध्ये खेळणार व्यापारी लोक आहेत बंदरबार लोकांच्या सोबत आले आहेत हे आलेलं मोदी आणि भाजपचं सरकार नाही एक कॅबिनेट ओढून ताणून बनवलेल आहे दोन टेकू नितीश बाबू चंद्र बाबू या टेकून चा इतिहास सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राच्या वाटेला काय आले पियुष गोयल स्टॉक एक्सचेंज आणि शेअर बाजाराचे मंत्री व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत अजित पवारांच्या वाटेला भोपळा आणि दुसरे नकली शिवसेना ईस्ट इंडिया कंपनीने हा स्वाभिमान तुडवासा ठरवलं असेल गुलामांना वाकून आणि स्वतःला तूडून घेत आहे यांना त्यांची अवकात दाखवली आहे प्रफुल पटेल यांची 150 कोटी प्रॉपर्टी दाऊद संबंधित होती ती त्यांना परत केले 150 कोटी प्रॉपर्टी परत केली त्यामुळे तुम्हाला मंत्रीपद कशाला हवे शिंदे गट देखील तेच हाल आहेत नाहीतर पुन्हा प्रॉपर्टी जप्त केली जाईल काल शपथविधी घेत असताना जम्मू या ठिकाणी जो हल्ला झाला दहशतवादी यांच्याकडून कुठल्याही संवेदना व्यक्त झाल्या नाही निवडणुकीच्या काळात ते नेहमी सांगत होते जम्मू-काश्मीर या ठिकाणी आम्ही नियंत्रण मिळवल आहे



















