एक्स्प्लोर
Barsu Refinery: बारसूवरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद?
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण बारसूवरून शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्यावर संजय राऊतांनी उघडपणे टीकात्मक टिप्पणी केली.. पवार म्हणतात स्थानिकांना विश्वासात घ्या, पण म्हणजे नक्की काय करायचं, असा सवाल राऊतांनी केला.. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून पवारांच्या भूमिकेवर राऊतांनी थेट सवाल उपस्थित करणं पहिल्यांदाच घडलं असावं. त्यामुळे बारसू प्रकल्पावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात मतभेद निर्माण झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















