Sanjay Raut : संजय राऊतांकडून सरकारचं डेथ वॉरंट, सत्ताधाऱ्यांकडून पोस्टमार्टम ABP Majha
Sanjay Raut : संजय राऊतांकडून सरकारचं डेथ वॉरंट, सत्ताधाऱ्यांकडून पोस्टमार्टम ABP Majha
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना डिवचलंय. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांनी कसा भ्रष्टाचार केला याची माहितीच संजय राऊत यांनी दिली. तसेच गुलाबराव पाटील यांच्या पाणीखात्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? ते काय भ्रष्टाचाऱ्यांची टोळी चालवत आहेत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसंच शिंदे-फडणवीस सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे.



















