एक्स्प्लोर
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट : Maharashtra Politics : 13 OCT 2025 : ABP Majha
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'राज ठाकरेंना काँग्रेस सोबत हवीय?' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. यानंतर मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून, आम्ही काँग्रेसला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सुमारे ४००० कोटी रुपयांची थकबाकी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे. यासोबतच, भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सरकारच्या पॅकेजचे समर्थन केले आहे, तर कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटनाही समोर आली आहे.
महाराष्ट्र
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















