एक्स्प्लोर

Sanjay Raut : दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीने काही नेत्यांना सुपारी दिली

Sanjay Raut : दिल्लीच्या अहमदशहा अब्दालीने काही नेत्यांना सुपारी दिली 

दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं.  नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या (MNS) रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले. 

यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मनसे पक्षाचा थेट उल्लेख टाळला. मात्र, दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी काही नेत्यांना सुपाऱ्या दिल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन ते तीन प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना अहमदशहा अब्दालीने कोट्यवधी रुपयांची सुपारी दिली आहे. त्यापैकीच एक सुपारी शनिवारी ठाण्यात वाजवली गेली. मर्दाची अवलाद असाल, तर समोरून हल्ला केला असता. तुम्हाला विनंती आहे की, पुन्हा काळोखात लपुनछपून असे हल्ले करु नका, समोरून हल्ले करा. तुमच्या घरातही आईवडील, मुलबाळं , तुमची पत्नी हे सगळं पाहत असेल. पण अशा घटनांनी आम्हाला फरक पडत नाही. आमचा ठाण्यातील कार्यक्रम उत्तम झाला. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी उत्तमप्रकारे सुरु आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेट
Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेटNagpur Sanket Bawankule News : नागपूर अपघात प्रकरण; अपघातानंतर कारसह तिघांनी केलं पलायनBaramati News : पोलिसांनी शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?CM Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतायेत मुख्यमंत्री, किसन नगर भागात शिंदेंचा दौरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींची शिवसेनेला इशारा
Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
Nanded: काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत  दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय
ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय
Eknath Khadse: माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील नेत्यांचा विरोध, एकनाथ खडसेंनी सांगितलं वाट रोखणाऱ्या नेत्यावर म्हणाले..
माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील नेत्यांचा विरोध, एकनाथ खडसेंनी सांगितलं वाट रोखणाऱ्या नेत्यावर म्हणाले..
Embed widget