एक्स्प्लोर
Sanjay Raut PC: PM Modi आणि Amit Shah यांच्यापासून महाराष्ट्राला धोका, त्यांना मराठी माणूस संपवायचाय
Sanjay Raut PC : PM Modi आणि Amit Shah यांच्यापासून महाराष्ट्राला धोका, त्यांना मराठी माणूस संपवायचाय
अमित शाह यांना स्वप्नदोष झालाय लोकसभेच्या वेळी जे झालं नाही ते आता होईल असं स्वप्न पडतंय त्यांच्या 75 वर्षांच्या नियमानुसार आधी मोदींनी रिटायर व्हावे त्यांचा पराभव जम्मू-काश्मिर, हरियाणामधे परभव होतोय स्वप्न पाहण्यास बंदी नाही. या देशातून भाजपचा अधःपतन सुरू झालं आहे. भारतीय जनता पक्ष जमिनीवरून नष्ट होतोय हे अमित शहा यांना कळलंय चोऱ्या-माऱ्या करून यंदा निवडणुका जिंकले नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यापासून राज्याला धोका आहे त्यांना महाराष्ट्रातून मराठी माणूस खतम करायता आहे महाराष्ट्रातून उरला-सुरला स्वाभिमान संपवत त्यांना काबिज करायचा आहे हरियाणा चुनाव की वजह से राम रहिम को छोडना ही था .........
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025
Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे
Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement