एक्स्प्लोर

Sanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा

Sanjay Raut News : सिनेट निकाल ते धर्मवीर सिनेमा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझा

आपण काल पाहिला असेल मुंबई विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी या सिनेट निवडणुका झाल्या या निवडणुका होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष असेल मिंधे गट असेल गेली दोन वर्ष निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला  * निवडणुका होऊच द्यायचा नाही मतदार नोंदणी करायचे  * ९२ हजार मते आम्ही नोंदवली होती मतदार यादीत रद्द करायची असे अनेक उपाध्याय केले  * दोन वर्षात अनेकदा निवडणूक घेण्याचं टाळण्यात आलं शेवटी हायकोर्टाने दणका दिला  * दहा पैकी दहा जागा जिंकून त्या मुंबईतला तरुण वर्ग पदवीधर हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचे काल चित्र स्पष्ट झालं  * याआधी पदवीधर संघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला आता सिनेट मध्ये म्हणजे पदवीधर मतदान करतात त्याच्यामध्ये अनेक पदवीधर लाडक्या बहिणी सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात ज्यांनी ९ उमेदवारांनी कोटा तोडून मतदान केलं  * आमचा शेवटचा उमेदवार आहे त्यांनी 862 मतं घेतली आणि एबीव्हीपी भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सर्व उमेदवाराचे मिळून 706 मत आहेत  * आमचा शेवटचा उमेदवार आहे त्याची मत सव्वा आठशे आठशे आहेत  * मुंबई विद्यापीठावर अशा प्रकारे भगवा फडकला आहे * हा जो मतदार आहे तो विकला जात नाही  * हे मतदार हे ईव्हीएम वर होत नाही बॅलेट पेपरवर होतं त्याच्यामुळे त्यांना काहीही गडबड करता आली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं  * लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणार तुमच्यासमोर मांडला आहे   ऑन धारावी कार्यकर्ते भेट * धारावी बचाव चे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता मला भेटले  * त्यांचे मागणी अशी आहे धारावी विधानसभा ही शिवसेनेने लढवावी  * कारण हे आंदोलन धारावीचा शिवसेनेने जिवंत ठेवला आहे नेतृत्व आंदोलनाचा शिवसेना करत आहे  * धारावीचा विधानसभा शिवसेनेने लढवावी अशा प्रकारे वारंवार मागणी करत धारावी बचाव आणि समितीची लोक शिवसेनेच्या नेत्यांना भेटत आहेत आणि ते माझ्याकडे देखील आले  * त्यांची भूमिका आहे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालीन आणि काँग्रेस आहे का माणसे देखील चर्चा करून  ऑन जागावाटप * जागा वाटपाला आम्ही बसतो आम्हाला माहित आहे काय गणित आहे कोणीही आकडा घेऊन बसलेला नाही पवार साहेब तर नक्कीच नाही  * पवार साहेब सुद्धा या भूमिकेत नाहीत  * पवार साहेबांची भूमिका किंवा उद्धव साहेबांची भूमिका अत्यंत संयमी आहे  * आपण तिघांनी एकत्र बसून या जागेचा वाटप अशा प्रकारे करू या राज्यात आपली सत्ता आलीच पाहिजे  * पवार साहेबांनी एखादा आकडा घेऊन काही भूमिका घेतली असेल तर त्याच्यावर माझा विश्वास नाही  ऑन प्रकाश आंबेडकर * आमच्या मध्ये काहीही भांडण नाही आमच्यामध्ये भांडणं नाही  * लोकसभेचे निकाल बाळासाहेब आंबेडकर यांनी पाहिले असतील तर आम्ही आमची वज्र मूठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकलो  * जर बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष शंभर टक्के निष्ठानाभूत झाला असता  * आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो की आपण हट्ट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आला पाहिजे  * प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील आमचे सहकारी राहतील संविधान वाचवण्याच्या कामांमध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टाळला नाही हे आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना सांगायची गरज नाही त्यांना ही माहिती आहे कधीही संविधानाला डंक मारला जाईल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकर अत्यंत सावधपणे भूमिका घेणे गरजेचे आहे  * भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत होईल अशी पावला टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखा आहे       ऑन धर्मवीर सिनेमा  * बघा धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जसजसे निवडणूक आहेत तसेच धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीर यांना आम्ही जास्त ओळखतो  * दिघे साहेबांचा निधन 2001 साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला  * ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलत आहेत   * अत्यंत बकवास सिनेमा आहे काल्पनिक याच्यावरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्य हाणन केला आहे  * सिनेमा लावला होता टीव्हीला मी कुठेतरी होतो आणि मला दिसलं मला धक्का बसला  * ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत * खांद्यावर पार्थिव घेऊन शिंदे पळत आहेत कोण बनवत आहे कोण लिहीत आहे हा दिघे साहेबांचा अपमान आहे आणि त्यांचे समर्थक यांचा देखील अपमान आहे  * अशी अशी गोष्टी त्याच्यात दाखवल्या आहेत  * पाठवून द्या ऑस्करला हा सिनेमा ऑस्कर मधला हा सिनेमा आहे एक डुबलीकेट ऑस्कर लावून टाका या इथे गावात पाचपाखाडी मध्ये ऑस्करच्या ऑफिस टाका नाहीतर माझी वाडा मध्ये आणि एक ऑस्करचा पुरस्कार त्यांना देऊन टाका * दिघे साहेबांची डेड बॉडी घेऊन मुख्यमंत्री पळत आहेत आणि दिघे साहेबांचे हात असे लटकत आहेत काय आहे हे आम्ही होतो तेव्हा आम्ही सर्व काही बघितला आहे  * पण हे पैशाच्या लालच मध्ये रायटर डायरेक्टर कलाकार आणि पिक्चर बनवत आहेत हा दिघे साहेबांचा सर्वात मोठा अपमान आहे    ऑन प्रवीण तरडे भाजप आणि संघ जवळीक * असतील तो त्यांचा प्रश्न आहे 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत
CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget