एक्स्प्लोर
Sanjay Raut यांचा 60 दिवस तर Eknath Khadse यांचा फोन 67 दिवस टॅप, सुत्रांची माहिती
Sanjay Raut : नेत्यांच्या अवैध फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















