एक्स्प्लोर
Sanjay Raut : ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार, संजय राऊत यांची कोर्टात तक्रार
Sanjay Raut : ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार संजय राऊत यांनी कोर्टात केली. कोर्टानं विचारल्यानंतर राऊत यांनी ही माहिती दिली. ह्रदयाचा त्रास असल्यानं श्वास घेण्यास अडचण असल्याचं राऊत यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टानं ईडीकडेही विचारणा केली आणि जिथं व्हेंटिलेशन असेल अशी दुसरी खोली आहे का असंही कोर्टानं विचारलं.
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement